विकासाच्या संकल्पना बदलायला हव्यात!
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यांतील पंचवीस गावे केंद्र सरकारने पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केली आहेत. २२ एप्रिल रोजी पर्यावरण, जलवायू व परिवर्तन मंत्रालयाने ही अधिसूचना प्रसिद्ध करताच, स्थानिक पातळीवर तसेच पर्यावरण रक्षणासाठी झटणा-या संस्थांमध्ये समाधानाची भावना उमटली. ही…
