मंत्री महोदयांसमोर कोकणच्या सुनियोजित विकासाचे आव्हान
महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचे दणकट पाठबळ असलेले सरकार स्थापन झाले आहे. या सरकारमध्ये कोकणातील वेंगुर्ल्याचे सुपुत्र उदय सामंत, नितेश राणे यांची कॅबिनेट मंत्रीपदी तर दापोलीचे आमदार योगेश कदम यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. साहजिकच…
