दृष्टीकोन महिला दिनाचा
आज स्त्रीयांनी सर्व क्षेत्र व्यापली आहेत. स्त्री तिच्या जीवनात अनेक जबाबदाया पार पाडत आहे. विविध नात्यांमध्ये वावरताना तिने स्वतःला नेमकं काय हवं आहे याचा मात्र विचार करायला हवा. चाकोरीबाहेरचे काम करताना तिची वाट सोपी होण्यासाठी समविचारी स्त्री-पुरूषांनी…
