कोरोना, शाळा आणि शिक्षण
कोरोना व्हायरस डिसीजने (कोविड -19 शॉर्ट फॉर्म) जगाची कोंडी केली आहे. पूर्वी तो किरकोळ सर्दी खोकला (कॉमन कोल्ड) करायचा. आता या विषाणूने स्वतःत बदल केले आहेत. त्याने स्फोटक, आक्रमक, अत्यंत संक्रामक (कनटॅजिअस) रूप धारण केले आहे. हा आता आपला कायमचा पाहुणा झाला आहे.…