आमचे पबीकाका
शिर्षक वाचताना मराठी निबंध असावा बहुदा असंच वाटेल आपल्याला. पण हो, म्हणावा तर निबंध म्हणावं तर व्यक्त होणं. तेही आपल्या सर्वांच्याच पबीकाकांद्दल. पबीकाका म्हण्णजे श्री. प्रभाकर नागेश नाईक. या 10 जानेवारी रोजी पबीकाका वयाची 75 री पूर्ण करीत आहेत. यानिमित्त हा छोटासा लेखन…
