सिंधुदुर्गात कौशल्यावर आधारित खादी उद्योग असूनही खादी भांडारची उणीव
सन १९५० पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिलेल्या प्रोत्साहनातून देशांत निर्माण झालेल्या खादी उद्योग वा व्यवसायातील बनविलेल्या वस्तु विक्रीसाठीची शासकीय विक्री केंद्र अर्थात खादी भांडार अद्यापही कांही जिल्ह्यात झालेली नाहीत. यात सिंधुदुर्ग व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे. सुदैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र…
