भाजपाचे आंदोलन हे सत्तेसाठीची केविलवाणी धडपड-तालुकाप्रमुख परब
वेंगुर्ला तालुक्यातील भाजपाने जाहीर आवाहन करुन सुद्धा ‘आंगण ते रणांगण‘ आंदोलनात अवघे १० ते १२ लोक उपस्थित होते. याचाच अर्थ कोविड सारख्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जो प्रयत्न केला आहे तो महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला मान्य आहे. असा त्याचा अर्थ होतो. पाण्यातून मासा बाहेर…
