जबरदस्त मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव
वेंगुर्ला येथील रामेश्वर मंदिरात जबरदस्त सांस्कृतिक, कला-क्रिडा मंडळ, राऊळवाडातर्फे भारतीय प्रशासन सेवेच्या परीक्षेत संपूर्ण देशातून ७६ वा नंबर पटकावत अखिल भारतीय स्तरावर सिंधुदुर्गचा टॅलेंटचा झेंडा रोवणारा दाभोली गावचा सुपुत्र वसंत दाभोलकर तसेच बारावीतील सानिकाकुमारी यादव, सिद्धी भिडे, ऋतुजा उगवेकर, मंगल शेणई, विश्ववेता…