सायकल रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

          स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्या वतीने ९ ते १७ ऑगस्ट या कालावधीत स्वराज्य महोत्सव राबविला जात आहे. या स्वराज्य महोत्सव अंतर्गत  शहरात भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वेंगुर्ला हायस्कूलहॉस्पिटल नाकाबाजारपेठदाभोली नाकाजुना एस.टी.स्टॅन्डपिराचा दर्गापॉवर हाऊसवेंगुर्ला हायस्कूल अशी ही सायकल रॅली काढण्यात आली.

      या रॅलीमध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. अमितकुमार सोंडगेप्रशासकीय अधिकारी संगिता कुबलमाजी नगराध्यक्ष दिलीप गिरपभाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकरमाजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकरमाजी नगरसेविका श्रेया मयेकरप्रशांत आपटेकृपा गिरपवेंगा बॉयसचे सर्व मेंबर्सवेंगुर्ला हायस्कूलमदर तेरेसा स्कूलपाटकर हायस्कूलशाळा नं.४चे शिक्षक व विद्यार्थीनगरपरिषद कर्मचारीडॉ. राजेश्वर उबाळेडॉ. प्रल्हाद मणचेकरनित्यानंद आठलेकरसुरेंद्र चव्हाणजयराम वायंगणकरतालुका क्रीडा केंद्राचे प्रशिक्षक जयवंत चुडनाईक व संजीवनी परबतसेच वेंगुर्लेतील सायकल प्रेमीनागरिक बहुसंख्येने सहभागी झाले होते.

Leave a Reply

Close Menu