वाळूशिल्पातून मतदान जनजागृती

लोकसभा मतदानाच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला झुलत्या पुलानजिक मतदान जनजागृती करणारे वाळूशिल्प साकारले आहे. हे वाळूशिल्प वेंगुर्ला नगरपरिषदेच्या सहकार्याने दाभोसवाडा येथील वाळूशिल्पकार संजू हुले यांनी साकारले आहे.

Leave a Reply

Close Menu