भाजपातर्फे दाजी बटवलकर यांचा सत्कार

    मांडवी खाडीत बुडालेल्या दोन शाळकरी मुलांपैकी तळवडेतील गौरव देवेंद्र राऊळ या पंधरा वर्षिय मुलाचे प्राण वाचविणा­या मच्छिमार दाजी बटवलकर यांचा वेंगुर्ला भाजपातर्फे मच्छिमार नेते वसंत तांडेल यांचा हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, बाबली वायंगणकर, दादा केळुसकर, भूषण सारंग, मनोहर तांडेल, किरण कुबल, श्याम खोबरेकर, विकी फर्नांडीस आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu