दाभोली येथे विविध जातींच्या फणसाची लागवड

जिल्हा कृषी अधिकारीउपविभागीय कृषी अधिकारी-सावंतवाडीतालुका कृषी अधिकारी-वेंगुर्ला यांच्या हस्ते दाभोली येथील गुरूनाथ जोशी यांच्या बागायतीमध्ये विविध जातीच्या फणस झाडांची लागवड करण्यात आली. हा कार्यक्रम ३ जुलै रोजी पार पडला.

      यावेळी वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी प्रिया गुंडकृषी सहाय्यक जीवन परबजीजी नाईकलाडू जाधवदेसाईग्रामसेवक पिगुळकरप्रगतशील शेतकरी अण्णा जोशीनंदन बांदवलकरबाळा हळदणकरविनायक बांदवलकरउमेश जोशीविवेक जोशीबाळा राऊळसंध्या गावडे आदी उपस्थित होते. उपस्थित अधिका-यांनी शेतक-यांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. प्रास्ताविक अण्णा जोशीस्वागत प्रभाकर जोशी यांनी तर आभार कृषी अधिकारी देसाई यांनी मानले. 

Leave a Reply

Close Menu