प्राथमिक व अंगणवाडी विद्यार्थ्यांना छत्री वाटप

वेंगुर्ला-भटवाडी येथील निवृत्त पोलीस अधिकारी मोहन कोठारी यांच्या संकल्पनेतून व भटवाडी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने भटवाडी नं. १ शाळेतील प्राथमिक व अंगणवाडी विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. यावेळी भटवाडी ग्रामस्थ आणि पालकवर्गशिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu