महिलांनी दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश

वटपौर्णिमा सणाचे औचित्य साधून म्हाडा-कॅम्पकॉर्नर येथील महिलांच्यावतीने वटवृक्षाची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा परब यांच्या हस्ते वटवृक्षाच्या रोपांची लागवड करण्यात आली.

      यावेळी प्रविणा खानोलकरसामाजिक कार्यकर्ते बाबली वायंगणकरप्रणव वायंगणकरगौरी माईणकरऋतुजा शेटकरप्रियांका कोयंडेसाधना कोणेकरसाधना शिरोडकरसपना धुरीकमल तोडकररीया वायंगणकरनमिता भोसलेसुप्रिया जाधवनिधी शिरोडकरदिव्या वायंगणकर नगरपरिषद प्रतिनिधी शशांक जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu