‘लाडकी बहिण‘ योजनेबाबत राष्ट्रवादीकडून ऋण व्यक्त 

लाडकी बहिणयोजनेंतर्गत लाभार्थींना दोन महिन्यांचे एकूण तीन हजार प्राप्त झाले. याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या सूचनेनुसार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व अदिती तटकरे यांचे सिंधुदुर्ग महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ऋण व्यक्त करून अजितदादा पवार यांना राख्या पाठविण्यात आल्या. यावेळी प्रज्ञा परब, प्रिया धुरी, उमा धुरी, स्नेहल पाताडे, पूजा पेडणेकर, रिद्धी परब, रंजना निर्मउळ, गितांजली राऊत, आरती सातार्डेकर, श्रद्धा गांवकर, श्रेया मुद्रस, प्राची रावराणे व लाभार्थी उपस्थित होते. तसेच रक्षाबंधनदिवशी राष्ट्रवादीतर्फे पोलिसांना राख्या बांधण्यात आल्या.

Leave a Reply

Close Menu