साई मंदिर वर्धापनदिन उत्साहात

  रा. प. वेंगुर्ला बस स्थानकावरील साई मंदिराचा 28 वा वर्धापन उत्सव 30 व 31 जानेवारी रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. यानिमित्त शहरातून साईंची भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. 31 जानेवारी रोजीच्या महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

Leave a Reply

Close Menu