राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर वृंदा कांबळी

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर वेंगुर्ल्यातील आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या अध्यक्षा तथा वेंगुर्ला हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका वृंदा कांबळी यांची पुढील तीन वर्षासाठी शासनाने निवड जाहीर केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल साहित्यिक क्षेत्रासह सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

 

Leave a Reply

Close Menu