वॉटर योगातून अनोखा योगदिन साजरा

जलतरण पटूंनी पाण्यात राहून वॉटर योगा‘ करीत  अनोख्या पद्धतीने योग दिन साजरा केला. कॅम्प येथील नगरपरिषदेच्या जलतरण तलाव येथे रोज सकाळी बरीच लहान मुलेयुवकप्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक पोहण्यासाठी येतात. आज योगा दिनानिमित्त पाण्यात राहून वॉटर योगा करीत अनोखा योगदिन साजरा केला. त्यानंतर जलतरणाचा आनंदही लुटला.

Leave a Reply

Close Menu