कराटे परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. दरम्यान, तीन दिवशीय कराटे शिबिरही घेण्यात आले.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये नॉन व्हाईट बेल्ट-सुजय परब, शेल्डन आल्मेडा, विहान चौधरी, चेतन पाटील, लक्षिता चौधरी, गौरांगी देशमुख, रेड बेल्ट – शेल्डन आल्मेडा, शुभ्रा राऊळ, निशिगंधा खानोलकर, स्वरा सापळे, प्रसन्ना बर्वे, सुशांत वेंगुर्लेकर, गिरीष वाघ, यलो बेल्ट – आर्यन शेळके, सार्थक भाटकर, आराध्य पोळजी, ऑरेंज बेल्ट – सानवी काकडे, भूमि परूळेकर, उज्वल तांडेल, ग्रीन बेल्ट – स्वदिप उकिडवे, निरज खारोल, भूमिका घाडी, दिव्यांका लटम, पृथा जोशी, मयंक नंदगडकर, पर्पल बेल्ट-रूशिल धुरी, ब्राऊन बेल्ट – निर्जला पाटील, जान्हवी मडकईकर यांचा समावेश आहे.
याच कार्यक्रमात कराटे क्लासमधील प्रतिक्षा आरोलकर, अल्फिया शेख, भूमिका घाडी, जान्हवी वेंगुर्लेकर, ऋतुजा कुबल, निर्जला पाटील, शेल्डन आल्मेडा, साक्षी शेट्टी या दहावी विद्यार्थ्यांचा कराटे टीशर्ट व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपिठावर जपान कराटे असोसिएशनचे अॅन्थोनी कार्निओ, संतोष काकडे, प्रतिक्षा जोशी, अशोक आरोलकर, पुंडलिक हळदणकर, कृष्णा हळदणकर आदी उपस्थित होते.