निरंजन डावखरेंच्या विजयाचा महायुतीतर्फे जल्लोष

कोकण मतदारसंघातून आमदार निरंजन डावखरे यांनी विजयी घौडदौड कायम ठेवत विजयाची हॅट्रिक केली. त्यांच्या या विजयाबद्दल वेंगुर्ला तालुका भाजपा कार्यालयासमोर महायुतीतर्फे भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर व शिवसेना जिल्हा संघटक सुनिल डूबळे यांच्यासह पधिकारी व कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून जल्लोष केला.

      यावेळी भाजपाचे अॅड.सुषमा प्रभूखानोलकरसाईप्रसाद नाईकमनवेल फर्नांडीसबाळू प्रभूवसंत तांडेलवृंदा गवंडळकरसुजाता पडवळपप्पू परबप्रणव वायंगणकरसत्यविजय गावडेकावेरी गावडेसमिर कांबळीश्रेया मयेकरआकांक्षा परबस्नेहल पालकरपल्लवी कांदेप्रार्थना हळदणकररसिका मठकरश्रद्धा धुरीभूषण सारंगपुंडलिक हळदणकरविजय बागकरनारायण गावडेरविद्र शिरसाटसत्यवान पालवगुरूनाथ घाडीदादा केळुसकरमनोहर तांडेलअनिकेत पेडणेकरहितेश धुरीसमिर नाईकबंटी गावडेमहादेव नाईकरविद्र मुंडये यांच्यासह तालुक्यातील महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu