श्रीया परब ज्योती देसाई मंजूषा आरोलकर
इनरव्हील क्लब ऑफ वेंगुर्लाची नुतन कार्यकारिणी जाहिर केली असून अध्यक्षपदी मंजूषा आरोलकर, सेक्रेटरीपदी ज्योती देसाई तर खजिनदारपदी श्रीया परब यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मृणालिनी कशाळीकर यांच्या उपस्थितीत १५ जुलै रोजी साई डिलक्स हॉल येथे हा पदग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. तरी यावळी इनरव्हीलच्या सदस्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष वृंदा गवंडळकर यांनी केले आहे.