नागरिकांना भेडसाविणाया वेंगुर्ला शहरातील समस्यांची कल्पना शिवसेनेच्या माध्यमातून व्यापारी व नागरिकांच्या शिष्टमंडळामार्फत प्रत्यक्ष भेट घेऊन व लेखी निवेदन देऊनही त्याप्रमाणे नियोजन न करता जर बेजबाबदारपणे वागत असतील तर मुख्याधिकारी यांची बदली करण्यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे मागणी करणार असल्याचे शिवसेना वेंगुर्ला शहर प्रमुख उमेश येरम यांनी स्पष्ट केले आहे.