राजू वजराटकर बेस्ट प्रेसिडेंटने सन्मानित

वर्षभर उत्कृष्ट कामगिरी व समाजोपयोगी उपक्रम राबविल्याबद्दल रोटरी क्लब ऑफ वेंगुर्ला मिडटाऊनचे २०२३-२४चे प्रेसिडेंट शंकर उर्फ राजू वजराटकर यांना रोटरी डिस्ट्रिक्ट३१७०मध्ये बेस्ट प्रेसिडेंट म्हणून यावर्षीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शरद पै व मागील वर्षाचे रोटरी गव्हर्नर नासीर बोरसादवाला यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी रोटरीचे योगेश नाईक, प्रथमेश नाईक, राजेश घाटवळ, आनंद बोवलेकर, अनमोल गिरप आदी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Close Menu