भाजपाच्या गाववस्ती संफ अभियान अंतर्गत जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई व जिल्हा निमंत्रित सदस्य साईप्रसाद नाईक यांनी वायंगणी ग्रा.पं.हद्दीतील कांबळीवाडी व बागायतकरवाडी या मच्छीमार वस्तीत भेट देऊन महायुती सरकारने मच्छिमारांसाठी जो ऐतिहासिक निर्णय घेतला त्याबाबत माहीती दिली. तसेच मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्यामुळे मिळणारे लाभ याबाबत प्रसन्ना देसाई यांनी विस्तृत माहीती दिली. यावेळी उपस्थित मच्छीमार बांधव व भगिनींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मत्स्योद्योग मंत्री नितेश राणे तसेच महायुती सरकारचे आभार मानले. याप्रसंगी वायंगणी शक्तिकेंद्र प्रमुख हर्षद साळगांवकर, बुथप्रमुख अनंत केळजी, शेखर येरागी, सुनील भोगवेकर, गणपत कांबळी, मंदार माडये, पुरूषोत्तम कांबळी, मिथुन कांबळी, विजया कांबळी, लक्ष्मी भोगवेकर, मनाली कांबळी, विद्या कांबळी, रेक्ष्मा कांबळी, शुभांगी भोगवेकर, सुजाता कांबळी, अगोस्तीन रॉड्रीक्स, ममता कांबळी, सुषमा कांबळी, सरीता कांबळी, रमेश खोबरेकर, हेमंत येरागी, शशी पेडणेकर, विजय म्हाकले, संजय येरागी, रंजना गिरप, शेखर खोबरेकर, राखी येरागी, कामिनी खोबरेकर, विजया म्हाकले, प्रमोद केळुसकर, भालचंद्र तोरस्कर, मंगल खोबरेकर, चंद्रकला म्हाकले, अनिता खोबरेकर, विनोद तोरस्कर, जयानंद म्हापणकर, राजु कोंडुरकर, गोपाळ तारी, संदिप पेडणेकर, जयश्री येरागी, गौरी तारी आदी उपस्थित होते.