चव्हाण यांच्या निवडीने वेंगुर्ल्यात जल्लोष

माजी मंत्री रविद्र चव्हाण यांची भाजपा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर १ जुलै रोजी वेंगुर्ला भाजपातर्फे कार्यालयाच्या बाहेर फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी भाजपाचे प्रसन्ना देसाईसुहास गवंडळकरअॅड.सुषमा प्रभूखानोलकरसाईप्रसाद नाईकराजन गिरपवृंदा गवंडळकरश्रेया मयेकरप्रणव वायंगणकरहेमंत गावडेराहूल मोर्डेकरशरद मेस्त्रीशितल आंगचेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu