कासव जत्रा

कासव संवर्धनाला निसर्ग पर्यटनाची जोड ऑलिव्ह रिडले कासवांची दुर्मिळ प्रजाती देशात ओरिसा, गोवा आणि कोकणात आढळते. त्यांची पैदास डिसेंबर ते मार्च या कालावधीत होते.या निमित्ताने मऊशार वाळूवर स्वच्छंदीपणे धावणारी कासवांची पिल्ले समुद्राच्या लाटांवर हेलकावे घेण्यासाठी सुरू असलेली त्यांची पळापळ ..... कासवांच्या लिलांचे दर्शन…

0 Comments
Close Menu