किरात साप्ताहिकाची वाटचाल

एकेकाळी भरभराटीचे बंदर असलेल्या पश्चिम किना-यावरील वेंगुर्ले या शहरातून ‘किरात‘ हे साप्ताहिक वृत्तपत्र सन १९२२-२३ यावर्षीपासून सुरु झाले. अनंत वासुदेव मराठे हे या वृत्तपत्राचे संस्थापक आणि पहिले संपादक होते. वेंगुर्ले शहर ऐतिहासिक काळापासून व्यापारी उतार पेठ म्हणून प्रसिद्ध होते. त्याच्यावर इंग्रजांचा अंमल होता.…

2 Comments
Close Menu