नगरवाचनालयाचे पुरस्कार जाहीर
नगर वाचनालय, वेंगुर्ला ही संस्था गेली ३८ वर्षे आदर्श शिक्षक, शिक्षिका पुरस्कार वितरीत करीत आहेत. यामध्ये जे.एम.गाडेकर यांनी दिलेल्या देणगीतून देण्यात येणारा मेघःश्याम रामकृष्ण गाडेकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार कोचरे-मायणे प्राथमिक शाळेचे शिक्षक विनोद राजाराम मेतर यांना, कै.जानकीबाई मे. गाडेकर स्मरणार्थ देण्यात येणारा…