नुपूर जोशी बिझनेस मास्टरमध्ये यश  

  मूळचे वेंगुर्ला-कोनी भटवाडी येथील व विलेपार्ले मुंबई येथे स्थायिक झालेले आणि सध्या अमेरिकेला वास्तव्याला असणारे श्री.राजीव जोशी यांची कन्या नुपूर जोशी हिने नुकतेच अमेरिकेतील टॉप बी स्कूल असलेल्या जगप्रसिद्ध बिझनेस स्कूल युनिव्हर्सिटी ऑफ शिकागोमधून पहिल्या ५ऽ क्रमांकात स्थान मिळवून ग्ठ्ठद्मद्यड्ढद्ध दृढ एद्वद्मत्दड्ढद्मद्म…

0 Comments

मुक्ता केळकर हिचे बीएएमएसमध्ये यश

वेंगुर्ला येथील मुक्ता कृष्णाजी केळकर ही गोवा विद्यापीठाच्या बीएएमएस अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालय शिरोडा-गोवा येथून संस्कृतमध्ये विशेष श्रेणी आणि पदार्थ विज्ञान आणि क्रियाशरीर आणि संहितेत प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण झाली आहे.   कु. मुक्ता ही वेंगुर्ला होमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.के.जी.केळकर…

0 Comments

प्रसाद खडपकर यांना पुरस्कार जाहीर

नगर वाचनालय, वेंगुर्ला संस्थेतर्फे सन २००४ पासून कै.श्रीराम मंत्री यांच्या कायम निधीतून सुदत्त कल्याण निधी पुरस्कृत व्यासंगी वाचक पुरस्कार देण्यात येत आहे. यावर्षी संस्थेचे वर्गणीदार सभासद प्रसाद विश्वनाथ खडपकर हे या पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व रोख पारितोषिक असे पुरस्काराचे…

0 Comments

लोको पायलटपदी आशिष होडावडेकर

रेल्वे इंजिन चालविणा­या चालकाला लोको पायलट असे संबोधले जाते. भारतीय रेल्वेमधील एक अत्यंत महत्त्वाचे आणि जबाबदारीने परिपूर्ण असलेले हे पद आहे. आरआरबीतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या लोको पायलट परीक्षेत होडावडे-कस्तुरबावाडीचा सुपुत्र आशिष अशोक होडावडेकर याने यश संपादन केले असून त्याची असिस्टंट लोको पायलट म्हणून…

0 Comments

लेखिका स्नेहा समीर राणे यांना ‘हॉनररी डॉक्टरेट‘

लेखिका सौ. स्नेहा समीर राणे यांनी साहित्य क्षेत्रात केलेल्या सुमारे २५ वर्षांपेक्षा जास्तीच्या कामगिरीबद्दल त्यांना ‘हॉनररी डॉक्टरेट‘ ही पदवी बहाल करण्यात आली आहे. हा पदवी प्रदान सोहळा ९ जून रोजी इंटरनॅशनल सेंटर, न्यू दिल्ली येथे संपन्न झाला. स्नेहा राणे यची कविता संग्रह तसेच…

0 Comments

किरण मेस्त्री ठरली ‘चार्मिंग मिस  इंडिया २०२५‘ या किताबाची मानकरी

गुर्मित गरहा ग्रुमिग स्कूल नवीमुंबई तर्फे जुईनगर येथे घेतलेल्या मिस, मिसेस आणि मिस्टर इंडिया या मानाच्या स्पर्धेमध्ये वेंगुर्ल्याच्या कु. किरण शरद मेस्त्री हिने ‘चार्मिंग मिस इंडिया २०२५‘ हा किताब पटकावला. या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.  स्पर्धेदरम्यान किरण हिने पर्यटनदृष्ट्या बदलत्या वेंगुर्ल्याची…

0 Comments

बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर म्हणून विजय तुळसकर सन्मानित

   कोकणचा आईनस्टाईन म्हणून ओळखला जाणारा, भारतीय संगीत आणि ज्ञान यामध्ये दैवी गुणवत्ता प्राप्त असलेला तुळस गावचा सुपुत्र विजय तुळसकर याला शास्त्रीय संगीत शिकवणाऱ्या पुणे येथील सुप्रसिद्ध गांधर्व महाविद्यालयाचा बेस्ट स्टूडंट ऑफ दी इयर हा सन्मान प्राप्त झाला असून या महाविद्यालयाच्या वतीने विख्यात…

0 Comments

डॉ.कुलकर्णी दाम्पत्यांना पुरस्कार प्रदान

खारेपाटण येथील शारदिय प्रतिष्ठानचा प्रा. शरद काळे स्मृती पुरस्कार यावर्षी तळेरे येथील सेवाभावी डॉक्टर दाम्पत्य डॉ.मिलिद कुलकर्णी व  डॉ ऋचा कुलकर्णी यांना जाहीर झाला होता. सदरचा पुरस्कार डॉ. कुलकर्णी दाम्पत्यांना २४ मे रोजी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा.अनिल सामंत यांच्या हस्ते धारखंड-वाळपई येथे…

0 Comments

अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे विविध पुरस्कार जाहीर

                     अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणारा “आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार” यंदा ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांना देण्यात येत असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी येथे केली. यावेळी एस.एम.देशमुख यांनी…

0 Comments

आत्रेया आचार्य महाराष्ट्र राज्यात दुसरी

 वेंगुर्ला शाळा नं.१मधील इयत्ता दुसरीची विद्यार्थीनी आत्रेया नंदकिशोर आचार्य हिने गुरूकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर अंतर्गत घेतलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत १०० पैकी ९८ गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तिला वर्गशिक्षक लिना नाईक, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर हरमलकर तसेच बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रा.टेमकर यांचे मार्गदर्शन लाभले.…

0 Comments
Close Menu