►नगराध्यक्ष, नगरसेवक पदाची आरक्षणे जाहीर
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदांची आरक्षणे जाहीर झाली असून नगराध्यक्षपदासाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी (खुला) आरक्षित झाले आहे. तर प्रभागनिहाय नगरसेवक आरक्षण खालीलप्रमाणे- प्रभाग १- अ) नागरिकांचा मागासप्रवर्ग (महिला), ब) सर्वसाधारण, प्रभाग २ - अ) सर्वसाधारण (महिला), ब) सर्वसाधारण, प्रभाग…
