वैभवशाली वेंगुर्ला- व्ही. एन. आडारकर

      वेंगुर्ला... तळ कोकणातील एक छोटेसे गाव, जिथे इतिहास आणि निसर्ग एकत्र येऊन माणसांना नेहमीच प्रेरणा देतात. या गावात 23 ऑगस्ट 1908 रोजी जन्मलेले एक नररत्न म्हणजे प्रा. विष्णू नारायण आडारकर.         जगप्रसिद्ध असे मुंबईतील सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट म्हणजे सर जमशेदजी…

0 Comments

मुस्लिम बहुल देशात झाले श्रीगणेशाचे दर्शन

  घटना तशी फारशी जुनी नाही आणि ताजीही नाही. सन 2023 मध्ये जवळजवळ पंचवीस वर्षानी मी आपल्या मुळ गावी वेंगुर्ल्यात गणेश चतुथ साजरी करत होतो. पदोन्नतीने आपल्या जिल्ह्यात परतल्यावर गणपतीची प्रतिष्ठापना येथील नवीन वास्तुत करण्यास सुरुवात केली होती. घरात गणेश चतुथची गडबड चालू…

0 Comments

विघ्नहर्ता

 तूृ सुखकर्ता तू दुःखहर्ता, विघ्नविनाशक मोरया| संकटरक्षी शरण तुला मी,  गणपती बाप्पा मोरया ॥   विघ्नहर्ता गणरायाची आळवणी करणाऱ्या या काव्यपंक्ती बरेच काही सांगून जातात. गणरायाची विनवणी करणाऱ्या आजच्या तरुणाईच्या मनात शंकेची पाल चुटपटत असते. खरोखरच गणपती भक्तांच्या हाकेला धावतो काय? अशावेळी एका…

0 Comments

आत्ता नाही … चतुथनंतर !!

सात वर्षांपूव मी पुणे सोडून तळकोकण आणि गोव्यात आले, तेव्हा श्रावण संपत आला होता. हिरवागार निसर्ग, क्षणात भरून येणारं आणि क्षणात उबदार ऊन पसरवणारं आभाळ बघून बालकवींच्या ‌‘श्रावणमासी हर्ष मानसी‌’ कवितेचा प्रत्यय ठायी ठायी येत होता. शहराच्या गजबजाटापासून दूर येऊन सलग असा निसर्ग…

0 Comments

शब्दसृष्टीचा विलास घडविणारा गणपती

          मानवी मनातील उसळणारे चैतन्य, मनात हिंदकळणाऱ्या मंगल, पवित्र, उदात्त अशा भावना गणपतीच्या रूपाने साकार होतात. त्याच्या आगमनाच्या नुसत्या चाहुलीने मांगल्याची शिंपण होते. भक्तीरसाचा अदृष्यप्रवाह मनामनातून वाहत राहातो. सनातन हिंदू धर्मात उपास्य देवतांमध्ये गणेशाचे स्थान अनन्यसाधारण असेच आहे. कोणत्याही…

0 Comments

आरती सप्रेम …

               जी आर्ततेने केली जाते ती आरती आणि जे श्रध्देने केलं जातं ते श्राद्ध! अशी आरतीची व्याख्या मी वाचली आणि ऐकलीही होती. आरती ही ओवाळली जाते. याचा अर्थ असा की तिला चक्राकार लय असावी. ती आळवलीही जाते.…

0 Comments

स्त्रीरूपातील गणपतीचा शोध

           एका जुन्या ग्रंथात स्त्रीरूपातील गणेश म्हणजे गणेशानी वा देवी वैनायकीचा फोटो प्रसिद्ध झाला होता. श्रीगणरायांचे हे सुंदर स्त्री रूप होय. रहिमतपूरला स्थान आहे असा त्या ग्रंथात उल्लेख होता. म्हणून मी साताऱ्याजवळच्या रहिमतपूरमध्ये त्या विलक्षण मूतच्या दर्शनासाठी गेलो. समवेत…

0 Comments

नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रे….

गणपती विशेष- नानापरिमळ दुर्वा शेंदूर शमिपत्रे| लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे॥ ऐसे पूजन केल्या बीजाक्षरमंत्रे| अष्टहि सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रे॥            गणपतीची आरती चालू होती. समोर आपल्या दिमाखदार मखरात गणपती विराजमान झाले होते आणि रंगीबेरंगी फुलांनी आणि पानांनी अधिकच…

0 Comments

वैभवशाली वेंगुर्ला- पहिले पुष्प – जयवंत दळवी

      जयवंत द्वारकानाथ दळवी हे मराठी साहित्य विश्वातील एक प्रसिद्ध नाव. लेखक, नाटककार तसेच पत्रकार अशी तीनही क्षेत्रात त्यांनी कामगिरी बजावली आहे. त्यांचा जन्म 14 ऑगस्ट 1925 रोजी गोव्यातील हडफडे येथे झाला. ते मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आरवली गावचे. त्यांनी जवळच्या…

0 Comments

परदेशी शिक्षणाचे प्रवेशद्वार दाखविणारे राहुल नाईक

      सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील राहुल श्रीनिवास नाईक या युवा उद्योजकाने जिल्ह्यातील मुलांना युरोपात शिक्षण घेण्यासाठी मार्गदर्शन मिळावे, यासाठी सहा वर्षांपूव 'Edubroad Education and Career Guidance Centre-बर्लिन या नावाने स्वतःची संस्था सुरु केली. युरोपमधल्या देशातील विविध अभ्यासक्रमांसाठी येणाऱ्या भारतीय मुलांसाठीच ही संस्था काम…

0 Comments
Close Menu