वेंगुर्ला आयटीआय : कौशल्याधारित अभ्यासक्रमातून रोजगार निर्मितीची संधी
कोकणातील निसर्गरम्य वेंगुर्ला परिसरात शिक्षण आणि रोजगाराच्या संधी मर्यादित असताना, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वेंगुर्ला (सिंधुदुर्ग) ही स्थानिक युवक-युवतींसाठी उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवणारी संस्था ठरली आहे. ‘डिग्रीपेक्षा कौशल्य अधिक महत्त्वाचं’ या आधुनिक विचाराशी सुसंगत अशा वेंगुर्ला कॅम्प म्हाडा कॉलनी येथील या आयटीआयमध्ये…