एस्टीच्या मनमानी कारभारामुळे प्रवासी सेवेत अडथळा
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेऊन प्रवाशांना सुरक्षित, सुखकर वेळेत प्रवास देण्याचे वचन दिले आहे. मात्र, महामंडळाला आपल्याच वचनाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण महामंडळाच्या बसेस वेळेवर सुटत तर नाहीतच, शियाय…