तरच संविधान दिनाचे महत्त्व प्रतिबिंबित होईल!
नुकताच देशात ७५ वा संविधान दिन साजरा करण्यात आला. भारतीय संविधान तयार करण्यासाठी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना २ वर्षे ११ महिने १८ दिवस लागले. त्यांनी अथक परिश्रमानंतर २६ नोव्हेंबर १९४९ रोजी ते पूर्ण करण्यात आले व २६ जानेवारी १९५०…