भव्य मोफत वैद्यकीय शिबिराचा घेतला १९८ जणांनी लाभ
श्री मठ संस्थान दाभोली, कुडाळदेशस्थ आद्य गौड ब्राह्मण युवक मंडळ पूर्णांनंद सेवा समितीतर्फे तसेच सामाजिक कार्यकर्ते सचिन वालावलकर, उमेश गाळवणकर व वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालय, वालावलकर रूग्णालय डेरवण यांच्या सहकार्याने वेंगुर्ला उपजिल्हा रूग्णालयात २५ मे रोजी मोफत भव्य बहुद्देशिय वैद्यकीय शिबिर घेण्यात आले. याचा…