नव उद्योजक घडून कोकणात रोजगार निर्मितीला चालना मिळेल
शिवसेना पक्ष नेहमीच 80 टक्के समाजकारण करतो. त्याचाच एक भाग म्हणजे ही प्रशिक्षण कार्यशाळा आहे. या प्रशिक्षणातून कोकणात नवउद्योजक घडतील व उद्योगांसाठी पुढे येतील याची खात्री आहे. या माध्यमातून कोकणातील रोजगार निर्मितीलाही चालना मिळेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षाचे नेते, सचिव तथा माजी खासदार…
