मुख्याधिकारी कंकाळ यांची सहाय्यक आयुक्त पदोन्नतीने बदली
वेंगुर्ला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची शासनाच्या वरीष्ठ पातळीवर दखल घेऊन त्यांची नागपूर महानगरपालिकेवर पदोन्नतीने सहाय्यक आयुक्त गट अ या पदावर नियुक्तीने बदली करण्यात आली आहे. वेंगुर्ला न.प.वर प्रशासन असतानाही आपल्या सव्वादोन महिनांच्या कार्यकाळात श्री. कंकाळ यांनी शहराच्या विकासाची धुरा यशस्वी…