‘सन्मान नारी शक्तीचा‘ अंतर्गत कर्तृत्वान स्त्रियांचा सन्मान
आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती महिला आघाडी शाखा वेंगुर्ला मार्फत ‘सन्मान नारी शक्तीचा‘ हा उपक्रम घेण्यात आला होता. या उपक्रमा अंतर्गत वेंगुर्ला तालुक्यातील दोन कर्तृत्ववान तसेच बिकट परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाचा सांभाळ करणा-या स्त्रियांचा सन्मान करण्यात आला. शाल, श्रीफळ व…