मुक्तांगण स्नेहमेळाव्यात संस्कारांची पेरणी
मुले आणि पालकांना एकत्र आणण्यासाठी रेकॉर्ड डान्ससारख्या प्रथेला बाजूला सारून महाराष्ट्र धर्म, संस्कृती आणि विचारांचा वारसा सांगणारा वेंगुर्ल्यातील मुक्तांगण परिवाराचा स्नेहमेळावा मानवी मूल्ये व संस्कारांची पेरणी करणारा ठरला. मुंबईतील जे. जे. आर्ट स्कूलचे निवृत्त प्राध्यापक तथा प्रयोगशील चित्रकार सुनील…
