दळवींचे साहित्य हीच त्यांची संजीवन समाधी – प्राचार्य सामंत
आरवली या जयवंत दळवींच्या जन्मगावी आजगांव येथील साहित्य प्रेरणा कट्टाच्या ९८व्या मासिक कार्यक्रमांतर्गत शिरोडा येथील र.ग.खटखटे ग्रंथालय व दळवी कुटुंबियांच्या सहयोगाने जयवंत दळवी जन्मशताब्दी सांगता सोहळा संपन्न झाला. यावेळी कै.जयवंत दळवी यांचे सुपुत्र गिरीष दळवी, ‘संगीत देवबाभळी‘ या नाटकाचे लेखक तथा…