दगड-गोट्यांतून साकारला वारकऱ्यांचा मेळा
8 फेब्रुवारी शनिवार जया एकादशी, हे व्रत करण शुभ मानलं जातं. या व्रतामुळे पाप शुद्ध होतात, आत्मा शुद्ध होतो आणि जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते अशी वारकऱ्यांची धारणा आहे. या दिवशी पंढरपुरात मोठी यात्रा भरते. जया एकादशी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला…