विद्यार्थ्यांच्या आठवडा बाजाराला उत्स्फूर्त प्रतिसाद
वेंगुर्ला शाळा नं.१ तर्फे ७ एप्रिल रोजी विद्यार्थ्यांचा आठवडा बाजार हा आगळावेगळा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाला सर्वस्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या आठवडा बाजाराचे उद्घाटन आसोली हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक रमण किनळेकर यांच्या हस्ते व वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कार्यालयील अधिक्षक संगीता कुबल, शाळा व्यवस्थापन…
