खानोलीतील शेतकऱ्याच्या बागेत डिंकविरहित काजू
वेंगुर्ल्यातील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात चारच महिन्यापूव ‘वेेंगुर्ला-10’ या काजूचे नवीन वाण विकसित केले होते. ओल्या काजूगरांची वाढती मागणी लक्षात घेऊन संशोधकांनी सलग 15 वर्षे विविध प्रयोग करून हे वाण प्रकाशित केले होते. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात डिंकाचे प्रमाण अत्यल्प आहे. शिवाय…
