मोदी सरकार आल्यानंतर ख-या अर्थाने महिलांना सन्मानाची वागणूक!
सन २०१४ पासून मोदी सरकार आल्यानंतर ख-या अर्थाने महिलांना सन्मानाची वागणूक मिळत आहे. मोदी सरकारने महिलांना आत्मनिर्भर बनविण्यात मोलाची कामगिरी बजावली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून वेंगुर्ल्याच्या गौरवात भर घालणा-या निवडक दहा महिलांचा केलेला सन्मान हा स्तुस्त उपक्रम असल्याचे गौरवोद्गार भाजपा महिला जिल्हाध्यक्षा…
