वेंगुर्ला परिट सेवा संघातर्फे संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी
वेंगुर्ला तालुका परिट सेवा संघातर्फे श्री संत गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी सर्व समाज बांधवांनी समाज जागृत होण्यासाठी योगदान द्यावे असे ठरविण्यात आले. हा कार्यक्रम शुक्रवारी २० डिसेंबर रोजी भटवाडी येथील कोकण किनारा येथे पार पडला. कार्यक्रमाला…