स्नेहा नार्वेकर हिची दिल्ली येथे निवड
बॅ.खर्डेकर महाविद्यालयाची इयत्ता अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी स्नेहा रंजन नार्वेकर हिने भोपाळ येथे झालेल्या प्रि नॅशनल पिस्तूल शुटींग या क्रिडा प्रकारात नववा क्रमांक प्राप्त करून दिल्ली येथे होणाया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत एकूण २५०० स्पर्धक सहभागी झाले होते. या यशाबद्दल…