विद्यार्थ्यांनी अनुभवली खरी कमाई
मानसीश्वर जत्रौत्सवानिमित्त नवाबाग पूर्ण प्राथमिक शाळेच्या स्काऊट गाईड आणि कब बुलबुल पथकाने नारळ, केळी, फुले आणि निशाण यांचे दुकान मांडून खया कमाईचा अनुभव घेतला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अंगी श्रमप्रतिष्ठा मूल्य रूजावे, व्यावसायिक कौशल्य निर्माण करणे तसेच कष्टाचे महत्त्व कळावे व त्यातून अर्थार्जन…
