नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रतिकृतींचे सादरीकरण
सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडियम स्कूल, वेंगुर्ला येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नियोजन अधिकारी यशवंत बुधावळे आणि संत राऊळ महाराज कॉलेज कुडाळच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध…
