किशोर सावंत यांना आदर्श ग्रंथालय सेवक पुरस्कार
ग्रंथालय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल नगर वाचनालय वेंगुर्ल्याचे ग्रंथपाल किशोर सावंत यांना सिधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्यावतीने जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्ते सन २०२४चा ‘आदर्श ग्रंथालय सेवक‘ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम २८ डिसेंबर रोजी सिधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाच्या वार्षिक अधिवेशनाच्यावेळी…
