63 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा : सिंधुदुर्ग केंद्रातून ‘ओऍसिस’ प्रथम
63 व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत सिंधुदुर्ग केंद्रातून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा मालवण या संस्थेच्या ‘ओऍसिस’ या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच सातार्डे मध्यवत संघ, कवठणी या संस्थेच्या ‘गावय’ या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर…
